Wednesday, April 29, 2009

क्षण!!! (Kshan)

दुपार आणी सन्ध्याकाळ्च्या मधली वेळ.
खूप वारा सुटलाय.धुळ उडतेय.ढगान्नी सुर्य झाकलाय.
थन्ड वा-याची झूळूक अन्गालाच नाही तर मनालाही स्पर्श करतेय.
कशाची चीन्ता नाही,कशाची काळजी नाही
मला नाव नाही, गाव नाही, ’स्व ’पण नाही
माझ्याजवळ आहे फ़क्त हा क्षण.
एकच क्षण अनन्तापेक्षा मोठा आणी महत्वाचा
भविष्य आणी वर्तमान सुन्दर वाटते, पण भविष्यही नाही आणी वर्तमानही नाही,
आहे तो फ़क्त एक क्षण.
सारखा दिसतो अन्तरन्गात डोकावल्यावर.

No comments: